कामा शिवाय बाहेर पडूनये काम असेल तर मास्क तोंडाला लाऊने असे अव्हान जिल्हान्यायाधिश यांनी सांगितले

bhokar:आज दि 06/05/2020 रोजी माननीय भोकर जिल्हा न्यायाधिश साहेब मुजीब एस शेख यांनी भयानक करोना बिमारीच्या साथ चालू आसल्याचे जनतेला तोंडाला मास्क बांधल्या शिवाय आणि कामाशिवाय घरा बाहेर पडू नये शासनाने सांगलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावेत असे संदेश देत माननीय जिल्हा न्यायाधिश साहेब हे भोकर शहरामध्ये स्वता ऑटो मध्ये बसुन अनाउसमेंट करून सागत आहेत तरी सर्व जनतेने खबरदारी घ्यावी

Post a Comment

0 Comments