*उस्मानाबाद :(धाराशिव)दिनांक २१मार्च रोजी मनसेची एकमेव सत्ता आसलेली ग्रामपंचायत तावरजखेडा येथे मुंबई,पुणे,येथे काम करून पोट भरण्यासाठी गेलेले तावरजखेडा ता.उस्मानाबाद येथील रहिवासी कोरोना व्हायरसच्या भीतीने ३५ नागरिक गावाकडे याले आसता कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या विनंतीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. वडगावेसाहेब व त्यांच्या टिमने तावरजखेडा येथे जाऊन मुंबई,पुणे येथून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली केली यावेळी तावरजखेडा गावचे सरपंच मुरली देशमुख यांनी सर्व गावातील रहिवासी असल्याचंही तपासणी करून घेतली व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ वडगावे साहेब यांचे आभार मानले या वेळी गावातील नागरिकांनी तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.
0 Comments