नळदुर्ग येथे जनता कर्फ्यू ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवलीआहेत तसेच नागरिकांनी बाहेर न पडता घरातच लाॅकडाऊन करून घेतल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच नळदुर्ग शहरात एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
0 Comments