भोकर शहरात करोना वाईरस ची दखल घेत असल्यामुळे सर्व नागरिकांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी कडकडीत बंद.

भोकर :शहरात करोना वाईरस ची दखल घेत असल्यामुळे सर्व नागरिकांच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी कडकडीत बंद साठी भोकर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदार पि आय विकास पाटील व भोकर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रियंका मॅडम व भोकर ग्रामीण रुग्णालयचे डॉ . मुंडे साहेब हे सर्व अधिकारी व कर्मचारी काटेकोर पणे जनतेची सुरक्षा करत आहेत

Post a Comment

0 Comments