भोकर प्रतिनिधी :-आदिवासी विकास (असो ) संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित भोकर पोलिस स्टेशन येथील मान्यवर साहेब पोलिस निरीक्षक श्री,विकास सर पाटील,उपनिरीक्षक श्री,कांबळे साहेब,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री,डेडवाल साहेब,पोलिस उपनिरीक्षका गजभारे मॅडम यांना कोरोना सेवा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले,त्यांनी लॉकडाउन काळामध्ये भोकर तालुक्यातील नागरिकाचे जीवा ची परवा नकरता आओ रात्र नागरिकांना सहकार्य केले व तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित राबवुन अशाप्रकारे त्यांना अनेक समस्याला त्यांना समोर जावे लागले भोकर पोलिस भोकर तालुक्यात कार्य करु लागले व आता पण करत आहेत म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आदिवासी विकास असो संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना सेवा सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले,

संस्थापक अध्यक्ष श्री,मोतीलाल जी सोनवणे सर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री,संजयभाऊ कोळी,यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास ( असो) संघटना महाराष्ट्र राज्य चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष विजय पांडुरंग मोरे यांच्या हस्ते मान्यवर साहेब पोलिस निरीक्षक श्री,विकास सर पाटील,उपनिरीक्षक श्री,कांबळे साहेब,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री,डेडवाल साहेब यांना कोरोना सेवा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले या वेळी उपस्थित कोळी राष्ट्र संघ भोकर तालुका अध्यक्ष व कोळी बांधव उपस्थित होते.....
0 Comments