पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आंधळगाव फाटा जवळील साईनाथ मंगल कार्यालयात शासनाच्या काद्याचे उल्लंघन*

* पुणे :  कोरोना च्या काळात पुर्ण जगभरात थैमान घातले असून पुर्ण महाराष्ट्र भर लॉकडॉउन आहे  पण गेल्या काही दिवसामध्ये 7/7/2020 रोजी शिरूर तालुक्यातील नाव्हरा जवळील साईनाथ मंगल कार्यालयामध्ये परवांगी पन्नास लोकांची आसताना आणि विवाहासाठी आमंञण माञ 400-500 लोकांचे जाणूबुजून दिलेले आसताना शासनाच्या लाँकडाऊनचा तेन तेरा आणि नऊ बारा आशा स्वरूपाचा एक विवाह थाटामाटात संपन्न झाला आणि या विवाह दरम्यान कमीतकमी चारशे ते पाचशे लोक या विवाहाला हजरही होती याच लोकांपैकी बहुतेक बर्याच लोकांच्या तोंडाला मास्क वैगेरे काहीच नव्हते तसेच या मंगलकार्यालत कुंरकुंभ गावातील एक फोटोग्राफर व इतर बर्याच ठिकाणचे लोक देखिल हजर होती या विवाहासाठी लागणारा लावाजामा फौजफाटा देखील उपलब्द होता आणि नेहमी प्रमाणे जसा विवाह माहामारिच्या आगोदर होता तसाच एकदम बिनधास्त पणे दाटीवाटीत जेवणाच्या पंगती होत उरकण्यात आला आणि विशेष म्हणजे या मंगल कार्याच्या जवळपास पाच ते सहा कीलोमीटर आंतरावर पोलीस चौकी देखील आसताना देखील तो विवाह एकदम धुमधड्यात संपन्न झाला मला एक प्रश्न पडतो की एवढा राजेशाहीत होणारा शुभविवाह कसा काय पार पडतो आणि या गोष्टीबद्दल लोक या विषयी भिती पोटी मौन का पाळुन आपलाच जीव कसा टांगणीला लावतात याच गोष्टीचे मला नवल वाटते  विशेष करून त्या विवाहातील मुलीचे वडील हे शासकीय एक जबाबदार पदाधिकारी असुन मुलीचे मामा देखिल एक निवॄत्त शासकीय पदाधिकारी आसताना व इतर समाज्याचे काही प्रतिष्ठीत नेते आसताना तो विवाह पार कसा काय पाडला जातो  आणि इकडे सर्वसामान्य माणूस तोंडाला मास्क लावून घरात अन्नाचा कण नसताना हाताला रोजीरोटीचे काम नसताना घरात स्वत: बंदिस्त करून सरकारच्या नियमांचे पालन करतो आशा वेळी मला असा प्रश्न पडतो की सरकारचे नियम फक्त काही गरीब लोकांना आहेत काय आणि त्या अनुशंगाने माझ्या हाती काही रेकाँर्डींगचे पुरावे देखील लागलेले आहेत या पुराव्यामध्ये मंगल कार्यालयाच्या मालकांने मुलीच्या वडीलांना दोषी म्हणुन कबुलही केलेले आहे व मुलीच्या वडीलांनी देखील चुकी कबुल केलेली आहे जर असे लोक जे लोक सरकारी नोकरीवर आसुन सरकारच्या नियमांचे उल्लघन करत असतील तर जो लाँकडाऊन मागिल दोन दिवसात शासनाने चालू केलेला आहे तो अजुन दहा वर्ष देखील ठेवला तरी भविष्यात कधीच असे कोरोनाचे महासंकट कमी होणार नाही आणि शासनाने कीतीही प्रयत्न केले तरी काहीही उपयोग होणार नाही आणि यात जी सर्वसामान्य व गरीब जनता माञ बळीचा बकरा बनत राहणार यात तीळमाञ शंका नाही व आशा लोकांना शिक्षा कधीच होणार नाही  जर विवाह करण्यासाठी या रगील लोकांकडे एवढा पैसा होता तर तेच पैसे गरीबासाठी खर्च करणे गरजेचे होते किंवा शासनाला मदतनिधी म्हणुन देणे हे देखिल गरजेचे होते आपल्या हौसेसाठी व फुगीरीसाठी जर गरीब जनता यात नाहक बळीचा बकरा बनत असेल तर याची शासनाने वेळीच दखल घेतली पाहीजे  जर गरीब लोकांना अन्नदान किंवा इतर मदत मिळाली असती तर आज लाँकडाऊनही वाढले नसते आणि आज घरात बसायची वेळ आली नसती म्हणजे या लोकांचा रगीलपणा व आढमुठे एवढा आहे कि तो तुम्हाला त्याच्या व आखिल भारतीय जनरक्षा दलाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आगलावे साहेब यांचे रेकाँर्डीग ऐकल्यावर लक्षात येईलच त्यामुळे शासनाने व आपण सर्व जनतेने याचा विचार करावा आणि आणि जे जे लोक यामध्ये आसतील त्यांच्यावर कठोर ती कठोर कारकाई करावी जेणे करून या पुढे सरकारी नियमाचे उल्लघन होणार नाही,,,,

Post a Comment

0 Comments