अळमनेर:आदिवासी विकास सं6घाचे राजगृहावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधित मनोवृत्तीच्या नराधमांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन अमळनेर तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी विकास संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सागर सुखदेव कोळी, अमळनेर तालुका अध्यक्ष भूषण गोपीचंद कोळी, व एकनाथ नामदेव कोळी, योगेश निंबा कोळी..
यांनी निवेदन दिले.
मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान राजगुरू आवरल्यावर तोडफोड करणाऱ्या मनोवृत्तीच्या नराधमांवर सीबीआय मार्फत चौकशी करून कारवाई करावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांना झेड प्लस सुरक्षा द्यावी. आम्ही अशा भ्याड वृत्तीच्या जाहीर निषेध करत आहोत राजगृह म्हणजेच आमची बहुजन समाजाची6 अस्मिता आहे त्यात राष्ट्रीय स्मारक दर्जा देऊन तिथे 24 तास सुरक्षा देण्याची व्यवस्था करावी, राजगृहावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करावी व त्या मनोवृत्तीच्या हल्ल्याचा प्रमुख व्यक्ती शोधून त्या कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे..
0 Comments