आदिवासी विकास संघ जळगाव जिल्हाअध्यक्ष.सागर सुखदेव कोळी याला नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजन गुणगौरव सोहळा निमित्तराज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० जाहीर झाला..



नादेंड प्रतिनिधी :-नादेड 

सागर सुकदेव कोळी हा सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थ्यी आहे. समाजसेवक पण आहे समाजात वेगवेगळे कार्य वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. आणि कोरोना मध्ये त्याने त्याच्या गावात ठिकाणी पोस्टर लावून जनजागृती केली त्याने स्वतः २०० माक्स तयार केले  सेनिटायजर वाटप केले. आणि सर्व गावात त्याने आरोग्य सेतु ॲप दिक्षा ॲप चा प्रचार-प्रसार आणि डाउनलोड करण्यास सर्वांना विनंती केली. आणि सर्वांना  डाऊनलोड करून दिल.
 तो एड्स आजाराविषयी युवकांना प्रबोधन करणारे स्वयंसेवक पन आहे. 
दरवर्षी सागर सुखदेव कोळी हा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करतो.
सागर हा त्याच्या गावाजवळच्या शाळेत तिथल्या कार्यक्रमास तो उपस्थित राहतो व त्याच्या काव्यशैली मधून तो मनोगत व्यक्त करतो विद्यार्थ्यांना संपूर्णपणे तो मार्गदर्शन करतो..
राष्ट्रीय सेवा योजनेचा मारवड कॉलेजचा तो आदर्श स्वयंसेवक पन आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून, 
असे विविध जनजागृती तो करतोय त्याचे विविध उपक्रम तो राबवतो ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा युट्युब चॅनेल च्या माध्यमातून त्याने आयोजित केले आहे. व्यासपीठ निर्माण करून दिले ऑनलाइन कविता घेतोय आणि वेगवेगळे परितोषिक पण तो देतोय तो एक समाजसेवक आहे‌. आदिवासी विकास संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष आहे म्हणूनच त्याच प्रमाणे या विविध कार्याची नोंद घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने राज्यपातळीवर आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल अवार्ड 2020 त्याला जाहीर केला सदर पुरस्कार वितरण 3 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे.......

Post a Comment

0 Comments