Bhokar : भोकर शहरामध्ये NRC CAA NPR च्या विरोधातया एल .ए.हिरे जेष्ठ पत्रकार यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन मध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व सर्व संघटना सहभागी झाले होते उपस्थित पाहुणे म्हणून आलेले sayyad moin ,व नागोराव आयलवाड आंदोलन मध्ये सांगण्यात आले की हा बिल वापस घेतला नाही तो पर्यंत असेच आंदोलन करण्यात येणार आहे मौलाना मुबिन खान इनामदार असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या उपस्थितीत महा धरणे आंदोलन करण्यात आले बील जर मागे घेतला नाहीं तर यापुढें असेच आंदोलन करण्यात येणार आहेत
0 Comments