नांदेेेड:: प्रतिनिधि: नांदेड़ मध्ये सापडला पहला कोरोना पॉज़िटिव व्यक्ति 64 वर्षीय हा पिरबुरहान येथे सापडला आहे त्या व्यक्ती ला नांदेड येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
प्रशासन कडून विनंती केली आहे की घराच्या बाहेर यायचा नाही घरात बसून रहा सुरक्षित रहा
0 Comments