*आज मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित या संघाच्या विविध मगण्या

mumbai:आज मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित या संघाच्या विविध मगण्याच्या विविध विषयावर चर्चा  करण्यासाठी सहकार व पणन मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील व मा.नामदार राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात ,यावेळी मंत्री महोदयांच स्वागत करताना उदगीरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्याचे कापूस पणन महसंघाचे संचालक मा.भरतभाऊ चामले साहेब*  *यावेळी बैठकीला उपस्थित चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाचेअरमन. विष्णुपंत सोळंके व डायरेक्टर मा.आ सुरेश भाऊ देशमुख व  पंडित राव चोखट व सुरेश चिंचोलकर संघाचे एम.डी नविन सोना ,व सर्व संचालक उपस्थितीत ही बैठक पार पडली

Post a Comment

0 Comments