भोकर: खास न्युज चॅनल चा वर्धापनदीन साजरा करण्यात आला खास चॅनल ला दोन वर्षे पूर्ण झाली अनुस खास चॅनेल चे संपादक यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी लाभलेले अतिथी नगरसेवक ईसुफ भाई गोविंद पाटील ,वसीम भाई ,शारूख ,अजिम भाई,मौलाना सूजवद्दीन ,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे, सचिव सिदार्थ जाधव यांनी उपस्थित होते
0 Comments