उस्मानाबाद जिल्हा बंदला महाराष्ट्र जन एकता संघटना उस्मानाबाद टीम चा जाहिर पाठिंबा CAA,NRC,NPR, कायद्याला विरोध निषेध वेक्त करण्यात आल
उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र जन एकता संघटना टीम तर्फे वंचित बहुजन आघाडी पत्र देऊन जाहिर पाठिंबा देण्यात आले केंद्र सरकार ने लागु केलेल्या NRC CAA व NPR कायद्याच्या विरोधात उस्मानाबाद बाजारपेठ बंद ठेवून विरोध करण्यात आला.
महाराष्ट्र जन एकता संघटना तर्फे बंद पाठिंबा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
दवाखाना,औषधीदुकान, बस वाहतुक हे व्यवस्थित चालू होते
बाजारपेठ सकाळ पासून ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी *उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष. MĐ अल्ताफ मुजावर* सह अनेक पदअधिकारी यांनी मागणीला पाठींबा म्हणुन बाजारपेठेतून शांततेत फेरी काढून पाठिंबा दिला.
0 Comments