BHOKAR:केंद्र सरकारने NRC CAA NPR हा कायदा अस्तित्वात आणला हा कायदा रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कुल जमाते तहेरिक भीम टायगर सेना व इतर सर्व प्रकारच्या अनेक संघटना यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद करण्यात आले होते भोकर हा कडकडीत बंद करण्यात आला होता बंद करण्यासाठी युवक व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व बाजार पेठ बंद करण्यात आले बंद साठी व्यापरी व इतर अनेक लोकांनी सहकार्य केले शांतपणे निवेदन सादर करण्यात आले NRC CAA NPR हा कायदा अस्तित्वात येऊ न देण्याची मागणी केली जर हा कायदा जो पर्यंत वापस घेतला जाणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन व ईतर प्रकारचे आंदोलन करण्यात येणार
0 Comments