कुल जमाते तहेरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने जलसा करण्यात आला.



BHOKAR:हा कायदा मुस्लिम समाजातील लोकांसाठी नाही हा कायदा आपल्या साठी आहे व असाच चालत राहिले तर पूर्वी सारखे होणार हा कायदा अस्तित्वात आला तर आपल्या कमरेला झाडू येणार आहे असे सांगितले आहे
मोदी सरकार यांनी मुस्लिम समाज बौद्ध समाज व इतर अनेक समाज
सारे गम को हम भुलाने वाले है दुश्मन को गलेसे लागाणे वाले है
[ईलीयस सर यांनी सांगितले आहे की मुस्लिम समाजाला ditction कॅम्प मध्ये टाकले जाणार नाही तर ditaction कॅम्प ची उभारणी करण्याची गरज का आहे
 शायर येरेकर :यांनी हजारो युवक बेरोजगारी मुळे बेरोजगार आहे यांच्या साठी काय केलं जो पर्यंत संविधान आहे मुस्लिम बांधवाना कोणी हात सुद्धा लावणार नाही खिलता हुवा चमन बेच दाला ये गद्दारोने ये वतन बेच दाला
मुसलमाना चा पुरावा विचारणारे तुम्ही कोण दलित व मुस्लिम एकत्र आले तर देशाचा चित्र बदलून जाईल
फारुख अहेमद  यांनी व्यक्त केले की ही लढाई फ़क्त मुस्लिम समाजाची नाही ही लढाई संविधाना ची आहे संविधान वाचवण्यासाठी ही लढाई सुरू आहे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना माहिती होती काही ताकत येईल असे वाटत होते म्हणून बाब साहेब आंबेडकर संविधान मध्ये आर्टिकल 14व 15 लीहीले होते काही लोक आर्टिकल बदलत आहे हे लक्षात घेऊन आर्टिकल  न बदल करण्यासाठी आपल्याला असेच धरणे आंदोलन चक्का जाम करा  ही लढाई अशीच चालू ठेवा
 मुफ्ती कासमी यांनी सांगितले आहे संविधान 1 इचं आगे बंढने नहि दंगे NRC कोणाच्या विरोधात नाही तर हा कानून लागू करण्याची का गरज पडली आहे सरकार केलेले वादे लपवण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आम्ही देशातील नागरिक आहे आम्ही कोणत्याही प्रकारची माहिती व कागजे देणार नाहीत या सरकार पासून संविधान ला खतरा आहे  संविधान  कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही NRC CAA चा कानून चार वर्षे जर कानून वापस केला नाहीं तर तो पर्यंत असेच आंदोलन करण्यात येणार आहे जो पर्यंत काळा कानून वापस घेतला जाणार नाही तो पर्यंत एक जुट येऊन लढणार

Post a Comment

0 Comments