Breking news 🗞️

भोकर नगर परिषदेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केशव मुद्देवाड नगरसेवक हे भोकरचे भावी नगराध्यक्ष व्हावे ही जनतेतून जोरदार मागणी


भोकर येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांना आळा घालण्यासाठी केशव मुद्दे वाढ सक्षम 

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी) भोकर येथील रहिवासी असलेले व माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी नगरपरिषद कर्मचारी व मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे वर गुन्हा दाखल केले अशा सत्तेचे बाजू व ठामपणे मांडणारे भोकर येथील एकमेव नगरसेवक यांना भोकर येथील सर्वसामान्य नागरिकांमध्ये वर्चस्व देत आहे व येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष या पदासाठी दावेदार राहावे अशी नागरिकाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सदरील भोकर येथील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना अडीअडचण साथ दिले आहे अशा व्यक्तिमत्वांना भोकर येथील प्रत्येक समाजातून नगराध्यक्ष या पदाचा दावेदार मानले जात आहे सदरील वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू नेते केशव मुद्दे वाढ हे मानले जात आहे व अशी चर्चा नांदेड जिल्ह्यात जोमात चालू आहे वंचित बहुजनआघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची अपेक्षा आहे की भोकर येथील नगराध्यक्ष पदाचे दावेदार हे केशव मुद्दे वाढ व्हावे व तसेच सर्वसामान्य नागरिकांची अडीअडचण ला साथ देणाऱ्या नेत्याची भोकर येथे गरज आहे अशी ठाम भूमिका भोकर येथील व नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन कार्यकर्ते पदाधिकारी ही भूमिका दिसून येत आहे सदर कोणत्याहीअमिशाला कधीच बळी न पडलेले एकापेक्षा अनेक त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दबाव तंत्राचा वापर केल्यानंतरही ते कधीच खोट्या गुन्ह्याला घाबरलेली नाही व त्यांचा लढा आजही समाजासाठी चालूच आहे सर्व जाती धर्मातील एकमेव प्रिय नगरसेवक म्हणून त्यांची भोकर मतदारसंघात ओळख आहे सदर राजकीय दबावतंत्रखाली पोलीस यंत्रांनी खूप काही दबाव टाकून खोटे गुन्हा दाखल करून त्यांना संपण्याचा प्रयत्न केले मात्र एकनिष्ठे व सत्तेची बाजू मांडणारे केशव मुद्दे वाढ अशा खोटे कुणाला न घाबरता त्यांनी संघर्ष केले सदर भोकर येथील मुस्लिम समाजाच्या हितासाठी मुस्लिम उर्दू अंगणवाडी व मुस्लिम युवा साठी कॉलेज यासाठी त्यांनी भोकर येथे अनेक उपोषण केले व भोकर येथे दलित समाजाच्या हितासाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित जागेसाठी पण त्यांनी उपोषण केलेत व त्या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनात आणून दिले असे यांची कार्यशाली असून येणाऱ्या काळात अशा नगरसेवकाची भोकर येथील सर्वसामान्य नागरिकांना करत आहे

Post a Comment

0 Comments