परभणी:परभणी येथे ४जानेवारी ते १२जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या ARMY भरती साठी येणार्या सर्व विध्यार्थाची निवासाची/अंघोळीची मोफत सोय
प्रत्येक ARMY भरतीसाठी येणार्या विध्यार्थांची ग्रामिण भागातील संख्या जास्त असते व त्यांच्या राहण्याची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते .
हे श्री गणेश मिल्ट्री फाउंडेशनच्या
लक्षात आले .
हे कळताच आपन देशाच काही तरी देण लागत या भावनेतून आम्ही हा ऊपक्रम हाती घेतला .
सर्व गरजु विध्यार्था पर्यंत पोहचावा.
विशेष सहकार्य:-समर्थ मल्टीसर्विसेस नांदेड....
0 Comments