भोकर:Al mim च्या वतीने मीटिंग घेण्यात आली होती या मिटिंग मध्ये मराठवाडा प्रदेश अध्यक्ष:फेरोज लाला व इतर नांदेड जिल्हा जिल्हा कमिटी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
व भोकर येथील AI MIM चे कार्यकर्ते उपस्थित होते जुनेद पटेल ,बाबा खान ,निजाम बाबा, इर्शाद खान,व पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि
सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते असद बाबा,फेरोज पठाण, रफिक शेर,मौलाना उमरफारुख इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.या समक्ष दत्ता डोंगर यांनी ai mim मध्ये प्रवेश केला
सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते असद बाबा,फेरोज पठाण, रफिक शेर,मौलाना उमरफारुख इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.या समक्ष दत्ता डोंगर यांनी ai mim मध्ये प्रवेश केला
या मिटिंग च्या माध्यमातून सामान्य माणसाच्या मनातील काय आहे जाणून घेण्यासाठी करण्यात आली या मिटिंग मध्ये स्पष्ट करण्यात आले येणाऱ्या नगर परिषद निवडणूक लढायची की नाही हे लक्षात आलं जर जनतेने व कार्यकर्ते सात असेल तर ही निवडणूक लढवणार असे असवाशन देण्यात आले व ही रिपोर्ट बॅरिस्टर असदोदिन ओवेसी यांना पाठवू असे सांगितले आहे पार्टी जे निर्णय घेईल तर आम्ही नगर परिषद नवडणूक लढावायला तयार आहे .
0 Comments