प्रतिनिधी : संदीप कोमावार हिमायतनगर शहरातील श्री साई मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून आपली तयारी दाखवली कामगिरीच्या आधारे उमेदवारी देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले व ह्या बैठकीमध्ये
खासदार हेमंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख व माझी बांधकाम सभापती प्रताप देशमुख जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चा भरे कर महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे व विजय वळसे अन्य मान्यवर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेने आगामी नगरपंचायत व स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या निवडणूक गांभीर्याने घेतली असून प्रत्येक वार्डात नागरिकांशी संवाद साधने व अडचणीला तोंड देणे अशा इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येतील व तयारी करण्याचे निर्देश आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांनी स्पष्ट सूचना दिल्या जनतेचे काम करणाऱ्यांचा बायोडाटा घ्या आणि त्यांची कामगिरी तपासून उमेदवारी द्या बैठकीला मार्गदर्शन करताना बाबुराव कोळेकर म्हणाले की हिमायतनगर ची दुरावस्था बदलण्यासाठी 17 वार्डात नगरसेवक शिवसैनिक निवडून द्यावे पाणीटंचाई ड्रेनेज आणि बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी आमचे नियोजन तयार आहे असं आमदारकीसाठी विश्वास टाकला तसाच विश्वास आगामी निवडणुकीच्या रिंगणात भावी नगराध्यक्ष व नगरसेवकास निवडून आत्मविश्वासाने द्यावे असे प्रतिपादन केले जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे संबोधित केले
बैठकीत इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून आपली तयारी दाखवली कामगिरीच्या आधारे उमेदवारी देण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले
0 Comments