दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर सर, अतीरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे राज्यस्तरीय कायाकल्प पिअर असेसमेंट करीता बेंद्रे मॅडम, लोखंडे सर, सोळंके मॅडम यांच्या कडून रुग्णालयाची पाहणी करण्यात आली त्या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास जाधव सर,वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे सर, डॉ. वाळके सर, डॉ. बुरकुले सर, व रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments