यांना जयंतीनिमित्त 🙏विनम्र अभिवादन🙏
तसेच जयंतीनिमित्त सर्व पत्रकार बांधवाना
श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा🙏🙏
पत्रकारितेचे जनक, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा दिनांक 06 जानेवारी रोज सोमवारी सायंकाळी 5 वाजता मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सन्मान सोहळ्याला हिमायतनगर येथील सर्व पत्रकार बांधवानी उपस्थित होऊन श्री परमेश्वर कमिटीचा सन्मान स्वीकारावा असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष श्री महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.
🙏🙏आपले विनीत 🙏🙏
0 Comments