नांदेड: -विनापरवानगी हल्लाबोलची मिरवणूक काढून संतप्त शिख तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत सहा पोलिस जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर पोलिस अधीक्षकांच्या शासकिय गाडीसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही लक्ष करण्यात आले आहे. पोलिस विभागाकडून धरपकड सुरु असून सध्या वजीराबाद परिसरात तणावाचे वातावरण बनले आहे.
0 Comments