भोकर::देशभरासह राज्यभरात भयंकर रूप देणारा कोरोना व्हायरसने आता ग्रामीण भागातही पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. आज भोकर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भोकर शहरात एका 30 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या भोकर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदरील व्यक्ती मुंबई येथुन आल्यामुळे त्याला कोरोना ची लागण झाल्याचे समजते तो कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे याची चॉकशी सुरू आहे
तो वैक्ती पवार कॉलोनी येथील असून संपूर्ण एरिया सील करण्यात येणार असल्याचे समजते
तरी जनतेने कोणत्याही प्रकारची अफवाह पसरूनये जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
संचार बन्दी चे पालन करा कोरोना वायरस शी लढनिया साठी सहकार्य करा व आरोग्य सेतु ऍप्स डाउनलोड करा
सूचना::🙏जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.🙏
0 Comments