नांदेड़ जिल्ह्यातील ऐकून कोरणा ग्रस्त व्यक्ति ची संख्या 110 वर पोहोचली

नांदेड़::नांदेड़ जिल्ह्यातील ऐकून कोरणा ग्रस्त व्यक्ति ची संख्या 110 वर पोहोचली



जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments