उस्मानाबाद:(प्रतिनिधि) प्रभाग क्रमांक 16 येथे नगरपालीका व नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी केले तरही नगर पालीका दुर्लक्ष करत आहे प्रभागातील नागरिकांतर्फे चर्चेला येत आहेत. कित्येक महीन्यापांसुन गटारी तुंबलेल्या असुन त्यामध्ये कचरा जमा झाल्याने गटारीमध्ये डासांचा थैमान झालेला आहे. नगरसेवक व पालिकेतील संबंधीत अधिकारी ह्या प्रभागात मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोखा निर्मान झाला आहे!
नगरसेवक मतदान झाल्यापासुन अद्याप ह्या मोहल्ल्यामध्ये साधा चक्कर ही मारत नाही व जबाबदारीपासुन दुर राहत असल्याने जनसेवकाप्रती नागरिकांत अविश्वास व्यक्त होत आहे!
लाँकडाउनच्या परस्थितीत अशा समस्यामुळे घरात सुध्दा बसता येत नसुन यावर पालिका प्रशासनाने व नगरसेवकांनी तात्काळ लक्ष देउन समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे!
0 Comments