महाशिवरात्री निमित्ताने यात्रा महोत्सव मध्ये पशुसंवर्धन व कृषी प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले.

भोकर :दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने भरणारी यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला यात्रे निमित्त
 पशु संवर्धन व कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आले मोठ्या प्रमाणावर शेतकरी विविध प्रकारच्या जमिनीत येणारे पीक कोणते पीक किती महिन्यात फायदेशीर ठरते  व मिळणारे उत्पन्न किती याचे संपूर्ण माहिती दिली कृषी प्रदर्शन मध्ये या प्रमाणात पीक उपलब्ध हळद, गाजर, कांदे ,मिरची,वांगे असे विविध प्रकारचे पीक उपलब्ध होते
पशु संवर्धन मध्ये घोडे, गाय, बैल, गोरे,जर्सी गाय याप्रकरचे जनावरे सहभागी झाले
पशुसंवर्धन मध्ये प्रथम क्रमांक ,दुसरे क्रमांक ,तिसरे क्रमांक जो जनावर पटकावले आहे त्या शेतकरीना बक्षिस व जनावर साठी औषधी वाटप करण्यात आले अशी घोषणा करण्यात आली येणाऱ्या वर्षी या पेक्षा जास्त प्रमाणात बक्षिसे वाटप करू यात्रा महोत्सव कमिटीने  घोडे व इतर जनावरे आणले या यात्रेची शोभा वाढवली लोकांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments