भोकर मध्ये NRC&CAB विरोध रॅली काढण्यात आली आहे.

भोकर:मध्ये NRC  च्या विरोधात रॅली काढण्यात आली रॅली मध्ये हजारो च्या संख्येने लोक उपस्थित होते रॅली काझी मस्जिद कडून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली रॅली शांततेणे आयोजित करण्यात आली.
भोकर शहरातील सर्व उलमा व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने  nrc कॅब  वापस केले नाही तर रास्ता रोको आंदोलन चा ईशारा देण्यात आला आहे यानंतर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा देखील ईशारा देण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments