प्रवाश्यांनासोय साठी आदीलाबाद ते औरंगाबाद रेल्वे गाडी सुरू करा
सर्व जलद गती रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा.
दुहेरी रेल्वे रुंदी करण्याचे काम त्वरीत सुरू करा या व अन्य मागण्यांसाठी मराठी पत्रकार संघ व सर्व पक्ष व्यापारी संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले याचा वर लवकरच अमलबजावणी करणे मागणी केली.
0 Comments