विनाकारण फिरणाऱ्या ला लागणार दंड

भोकर येथे देशासह ताळे बंदी लागू असतानासुद्धा काही कारण सांगून फिरणाऱ्या वर महसूल प्रशासन ने कंबर कसली असून तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी आदेश काढतभोकर शहरातील आजूबाजू ग्रामीण भागातील कोरोन  प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथ प्रतिबंधात  त्या नंतर कायदा 1882 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 संचार बंदी लागू असून भोकर शहरातील ग्रामीण भागातील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदी लागू असतांनाही अनेक लोक विनाकारण वाहने कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाहीम्हणून प्रशासनाने सकाळी:7 ते 1 वाजेपर्यंत विनाकारण पाई फिरणे व विनाकारण दुचाकी वर डबल सीट फिरणे अश्या लोकांना 500रुपये दंड
जर कोणी मास्क न लावत फिरणाऱ्या 200 रुपये दंड विनापरवानगी पास न घेता आस्थापना अशा दुकानदाराला 500 रुपये दंड आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहे असा आदेश पुलीस प्रशासन ने नगरपरिषदेस दिला आहे

Post a Comment

0 Comments