नगरपरिषद चे दुर्लक्ष

भोकर:भोकर वार्ड क्रमांक 10 मधे घान कचऱ्या मुळे गंभीर रोगाचा परिणाम होण्याची शक्यता आहे याचा वर नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे याचा परिणाम लोकांच्या जिवा वर होऊ शकतो या ठिकाणी कचऱ्या मुळे दुर्गंधी पसरली आहे .

Post a Comment

0 Comments