Breking news 🗞️

नांदेड मध्ये दुसरा कोरोना पॉजिटिव्ह रूग्ण आढळले

नांदेड़ येथिल अबचलनगर मध्ये दुसरा कोरोना पाॅझिटिव्ह  रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.  ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर  यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments